अमरावती येथे प्रेमीकेची प्रियकरा कडून हत्या ...धामणगाव येथील घटना .

अमरावती येथे प्रेमीकेची प्रियकरा कडून हत्या ...धामणगाव येथील घटना .धारदार सुरा पोटात मारून प्रियकरा कडून प्रियसीची हत्या करण्यात आली.हे प्रकरण अमरावती येथे पहाटेच्या सुमारास घडली असता अमरावती चे संपूर्ण ठिकाणी दहशदीच व खबलीच वातावरण आहे. हत्येचं कारण अद्याप उघडकीस आलेलं नाही.