प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख *पुण्यात ऍड.वाजेद खान यांनी NRC च्या विरोधात केली अटक पूर्व जामीनची मागणी…* पुणे :

प्रतिनिधी : मुज्जम्मील शेख 
*पुण्यात ऍड.वाजेद खान यांनी NRC च्या विरोधात केली अटक पूर्व जामीनची मागणी…*
पुणे : देशभरात चाललेल्या NRC (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) व CAA (नागरिकता संशोधन कायदा) याच्या विरोधात देशभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत त्यातच आता पुण्यात ऍड.वाजेद खान यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे यांच्याकडे अटक पूर्व जमीन मिळावी यासाठी मागणी केली आहे. वाजेद खान दर वेळीस प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असतात. मागे काही दिवसांपूर्वी त्यांनी हेल्मेटच्या विरोधात त्यांनी डोक्यावर पातीलं घालून त्याचा विरोध केला होता. ऍड.वाजेद खान हे प्रसिद्ध फौजदारी वकील असून अश्या केसेस मुळे ते नेहमी चर्चेत असतात.