मित्रांनो हे ऑस्ट्रेलियाचे जंगल नाही जळत तर पृथ्वीचा आत्मा जळतोय.
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथे तापमान वाढीमुळे जंगलात लागलेल्या आगीच्या वणव्यात ५० कोटी वन्यजीव मृत्युमुखी.... अत्यंत दुर्दैवी घटना.
पर्योवरणाला जर आपण आज वाचवू शकलो नाही तर भविष्यात पृथ्वीवरील मानवीय जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. आग जी लाखो जीव कशी बेचिराख करते पहा व कृपया पर्यावरणास मंदिरामधील देवाला जसे पूजता तसे त्याचे पुजन करा मित्रांनो. चुकूनही कुठे आग लावण्याचा प्रयत्न करू नये.
ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत सुमारे ५० कोटी जनावरांचा मृत्यू.
हे चित्र ऑस्ट्रेलियामध्ये काय घडत आहे त्याचा सारांश देते. प्राणी खूप घाबरतात’
आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे मग निसर्ग आपली काळजी घेईल. देवा कृपया या निष्पाप प्राण्यांची काळजी घ्या.
मित्रांनो हे ऑस्ट्रेलियाचे जंगल नाही जळत तर पृथ्वीचा आत्मा जळतोय.