मनसे-भाजप आघाडी होण्याच्या चर्चेवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले...

आदित्य ठाकरे : राज्याचं एकदिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत बुधवारी पार पडलं. या अधिवेशनानंतर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


 



  • मंगळवारी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची झाली भेट

  • ठाकरे-फडणवीस भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • मनसे-भाजप आघाडी होण्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले...