जनता कर्फ्यू पहाटे 5 वाजे परेंत वाढवण्यात आली.

जनता कर्फ्यू पहाटे 5 वाजे परेंत वाढ करण्यात आली आहे. 


आज संपूर्ण भारतात जनता कर्फ्यू आज पहाटे सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असेआदेश सरकारने दिले होते आणि या आदेशाचं पालन संपूर्ण भारतामध्ये जनतेने पालन सुद्धा केले असता संध्याकाळी पाच वाजता देखील सर्व जनतेने आपल्या घराच्या गॅलरीमध्ये खिडक्यांमध्ये येऊन टाळ्यांचे आणि अनेक वाद्यांचे गजर करून प्रतिसाद दिला. 


 पण आता या जनता कर्फ्यू मध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत ची वाढ केलेली आहे, आणि पहाटे पाच वाजल्यानंतर कलम 144 लागू करण्यात आले आहे.


"मीच माझा रक्षक" अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


 स्वतः आपण आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील केले.