कोपरखैरणे व नवी मुंबईतील बऱ्याच ठिकाणी आज मार्केट व दुकान बंद.

कोपरखैरणे नवी मुंबई येथील बऱ्याच ठिकाणीआज मार्केट व दुकान बंद. 


 येत्या 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, हा निर्णय कोरोना व्हायरस जास्तीत जास्त जनतेमध्ये पसरू नये म्हणून घेण्यात आलेला आहे, तरी या आदेशाचे पालन जनतेने पूर्णतः करावा. 


स्वराष्ट्र भारत एक्सप्रेस न्युज च्या वतीने भारतातील सर्व जनतेस विनंती आहे की आपण सर्वांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू आदेशाचे पालन पूर्णता करावे.