नवी मुंबईतील दारावे गावात सफाई कामगाराचा हृदय विकाराने कामावरच झाला मृत्यू.

नवी मुंबई दारावे गावात सफाई कामगाराचा हृदय विकाराने कामावरच झाले मृत्यू  , दि.6/03/2020 रोजी सफाई कामगार नाव :रमण पिल्लई, वय 47 वर्ष. 


पत्ता :मानखुर्द येथे राहणारे नेहमी प्रमाणे नवी मुंबई दारावे गावात सफाई कामा साठी आले असता सुमारे 6:30 वाजता त्यांची प्रकृती बिघडली म्हणून ताबडतोब त्यांना कामगार रुग्णालयात नेण्यात आले, ई. स.अ मार्फत उपचार झाला असता पण ई.स.अ कार्ड ठेकेदाराने बनवल्या नसल्या कारणामुळे उपचार झाले नाही. 


 म्हणून त्यांना वाशी  नगरपालिका रुग्णालययात  नेण्यात आले  पण वेळेवर उपचार न मिळाल्यास दुर्दैवाने त्यांचं आज दि.9/03/2020 रोजी मरण पावले.


 या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठेकेदारावर महानगरपालिका कारवाई करू असे सांगत आहे. रमन पिल्लई यांच्या कुटुंबास मोबदला मिळावा म्हणून सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.