मुंबई मध्ये लोकांवर लॉकडाउन चा काही फरक पडत नही का.

      मुंबई मध्ये लॉकडउन चा लोकांवर काही फरक पडत नही का ?


     संपूर्ण भारता मध्ये कॉरोन मुळे 21 दिवस लॉकडाउन ठेवण्यात आले आहे, कारण आजार आणखीन जास्त पसरू नये.आणि सर्व जनतेस आदेश देण्यात आले आहे कि कोणीही घरा बाहेर पडू नये व कोणत्या ही प्रकार ची कुठेही गर्दी करू नये, तरी सुद्धा या पलीकडे मुंबई मधील कुलाबा कफपरेड व चेंबूर, दादर, सायन, या सर्व ठिकाणी लोकांची दाट गर्दी जमलीली पाहायला मिळाली , इतका पोलीस बंदोबस्त असून देखील इतके लोक घरा बाहेर पडून रस्त्यावर फिरताना चे दृश्य दिसत आहे.


     जर मुंबई ची जनता अशीच घरा बाहेर पडून गर्दी करत असेल तर येणाऱ्या काही दिवसा मध्ये भारतात सुद्धा चीन, इटली व इतर देशा सारखे हाल भोगावे लागतील. 


    शासन अधिकाऱ्यांनी यांस कडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.व अश्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवायला हवा.