कोपरखैरणे नवी मुंबईतील शिवसेना विभाग प्रमुख श्री विद्यानंद पाटील (भाऊ) यांनी आज कोपरखैरणे येथील पेट्रोल पंप व विविध ठिकाणी मास्क वाटप केले.
आज पूर्ण भारतामध्ये लॉक डाउनलोड चा दुसरा दिवस आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे घरातून बाहेर निघू नये असे आदेश दिले आहे, पण काही जीवन आवश्यक वस्तू साठी काही दुकान आणि भाजी पाला व दूध आणि पेट्रोल पंप चालू ठेवण्यातआले आहेत, या सर्व लॉकडाउन मध्ये मास्क व सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना देखील कोपरखैरणे नवी मुंबई तील शिवसेना विभाग प्रमुख श्री. विद्यानंद पाटील यांनी आज कोपरखैरणे येथील पेट्रोल पंप व विविध ठिकाणी मास्क वाटप केले.