नवी मुंबईतील काही ठिकाणी राष्ट्रीय अपराध अन्वेषण ब्यूरो व रियल फोकस न्यूज आणि स्वराष्ट्र भारत एक्सप्रेस च्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
नवी मुंबईतील काही ठिकाणी जसे कोपरखैरणे, घनसोली, व रबाळे, या ठिकाणी स्थानिया पोलिसांच्या सहाय्याने राष्ट्रीय अपराध अन्वेषण ब्यूरो(NCBI) व रियल फोकस न्यूज आणि स्वराष्ट्र भारत एक्सप्रेस चे नॅशनल डिरेक्टर श्री.प्रेम यादव व संपुर्ण टिमच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
घनसोली वेलफेयर फाउंडेशन सेक्टर 21 आणि जय बालाजी संस्था श्री.राजेश पाटील यांस कडून जेवण देण्यात आहे.
सर्व संस्थेचे आभार.